Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो - Marathi News | tarak mehta ka oolta chashmah kush shah aka goli left show after 16 years | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट, १६ वर्षांनंतर सोडला शो

गेल्या काही वर्षात या मालिकेतील कित्येक कलाकारांनी हा शो सोडला आहे. आता आणखी एका कलाकराने 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ...

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ मध्ये ग्लॅमरस परदेसी गर्लची एन्ट्री, घरातील स्पर्धकांना नाचवणार आपल्या तालावर - Marathi News | Glamorous Pardesi girl's entry in Bigg Boss Marathi 5 will make the housemates dance to their tunes | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठी ५ मध्ये ग्लॅमरस परदेसी गर्लची एन्ट्री, घरातील स्पर्धकांना नाचवणार आपल्या तालावर

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन २८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता बिग बॉस घरात एका खास स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल पाहायला मिळणार आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prithvik pratap buys new kia car shared photo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं आणखी एक स्वप्न झालं पूर्ण, आधी मुंबईत घर आता खरेदी केली महागडी कार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने खरेदी केली महागडी कार, म्हणतो- "स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला..." ...

BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा - Marathi News | bigg boss marathi 5 new promo abhijeet sawant or rohit raut famous singer to enter in the show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :BB Marathi 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणार सुरांचा बादशहा, रोहित राऊत की अभिजीत सावंत? तुम्हीच ओळखा

यंदा लोकप्रिय गायकाची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री होणार आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या स्पर्धकाची झलक दाखविण्यात आली आहे. ...

'अंतरपाट'च्या सेटवर कांदाभजी पार्टी! गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी - Marathi News | Kandabhaji party on the sets of 'Antarpat'! Rainy feast from Gautami-Kshitij | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अंतरपाट'च्या सेटवर कांदाभजी पार्टी! गौतमी-क्षितिजकडून पावसाळी मेजवानी

Antarpath Serial : 'अंतरपाट' या मालिकेतील कलाकारांनाही कांदा भजी खाण्याचा मोह आवरला नाही. म्हणून चक्क मालिकेतील गौतमी-क्षितिज अर्थात रश्मी अनपट आणि अशोक धगे यांनीच किचन हाती घेतले आणि आपल्या संपूर्ण टीमला कांदाभजीची मेजवानी दिली. ...

"यशस्वी तर आहेसच... तुझ्या...", अभिजीत चव्हाणची विजू मानेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | Abhijit Chavan's special post on Viju Mane's birthday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"यशस्वी तर आहेसच... तुझ्या...", अभिजीत चव्हाणची विजू मानेच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Abhijeet Chavan And Viju Mane : अभिजीत चव्हाणने विजू मानेसोबतचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

"तू याच्याशी लग्न का करतेस?", अरुण कदम यांच्या पत्नीला 'सुंदर' दिसण्यावरुन कुटुंबानेच केलं ट्रोल, व्यक्त केली खंत - Marathi News | marathi actor arun kadam wife vaishali kadam said we gets trolled because of our looks | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तू याच्याशी लग्न का करतेस?", अरुण कदम यांच्या पत्नीला 'सुंदर' दिसण्यावरुन कुटुंबानेच केलं ट्रोल, व्यक्त केली खंत

"तू सुंदर दिसतेस, तुला चांगला मुलगा मिळेल", अरुण कदम यांच्याशी लग्न, पत्नीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना ...

"मला चित्रपटात कधीच काम करायचं नव्हतं पण..."; रितेश देशमुख पहिल्यांदाच मनातलं बोलला - Marathi News | Riteish Deshmukh spoke about his filmy career on bigg boss marathi 5 colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला चित्रपटात कधीच काम करायचं नव्हतं पण..."; रितेश देशमुख पहिल्यांदाच मनातलं बोलला

रितेश देशमुखने 'बिग बॉस मराठी ५' च्या प्रेस कॉन्फरन्सवेळी पहिल्यांदाच मनातल्या भावना व्यक्त केल्या (bigg boss marathi 5, riteish deshmukh) ...

'कहो ना प्यार हैं' गाण्याच्या शूटिंगच्या ठिकाणी अधिपती आणि मास्तरीण बाईंनी केलं शूटिंग, हृषिकेश म्हणाला... - Marathi News | At the shooting location of the song 'Kaho Na Pyaar Hain', Adhipati and Mastereen Bai shoot song in thailand, Hrishikesh Shelar said... | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'कहो ना प्यार हैं' गाण्याच्या शूटिंगच्या ठिकाणी अधिपती आणि मास्तरीण बाईंनी केलं शूटिंग, हृषिकेश म्हणाला...

Tula Shikvin Changalach Dhada : सध्या सोशल मीडियावर अधिपती- मास्तरीण बाई उर्फ अक्षराचा थायलंड मधला 'कहो ना प्यार हैं' गाण्याचा प्रोमो चर्चेत आला आहे. जो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर शूट केला गेला आहे. कारण अधिपती-अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला पोहचले आहेत ...