Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

PHOTOS : हा सागरी किनारा..., अभिज्ञा भावे-मेहुलचं समुद्र किनारी रोमॅन्टिक फोटोशूट - Marathi News | abhidnya bhave romantic photos with huband mehul pai | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :PHOTOS : हा सागरी किनारा..., अभिज्ञा भावे-मेहुलचं समुद्र किनारी रोमॅन्टिक फोटोशूट

Abhidnya Bhave : अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. नुकतीच दोघांनी सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण केली आहेत... ...

बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Shweta Tiwari danced on 'Besharam Rang' in a bathrobe, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :बाथरोबमध्ये श्वेता तिवारीनं केला 'बेशरम रंग'वर डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Shweta Tiwari Instagram: श्वेता तिवारी तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अभिनेत्रीने नुकताच 'पठाण' चित्रपटातील वादग्रस्त 'बेशरम रंग' या गाण्यावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Ali Baba Daastaan E Kabul 2: शिजान खानच्या जागी अभिषेक निगमला पाहून भडकले चाहते; म्हणाले, आम्हाला... - Marathi News | Abhishek Nigam replace Sheezan Khan in Ali Baba: Dastaan-e-Kabul, fans angry | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शिजान खानच्या जागी अभिषेक निगमला पाहून भडकले चाहते; म्हणाले, आम्हाला...

Ali Baba Dastaan-E-Kabul 2, Sheezan Khan : तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर 'अली बाबा दास्तान ए काबुल' ही मालिका चर्चेत आली आहे. ...

पतीसोबतचे बेडरुममधले फोटो व्हायरल झाल्यानं ट्रोल झाली अंकिता लोखंडे, नेटकरी म्हणाले... - Marathi News | Ankita lokhande shared bedroom photos with husband vicky jain couple trolled see pics here | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पतीसोबतचे बेडरुममधले फोटो व्हायरल झाल्यानं ट्रोल झाली अंकिता लोखंडे, नेटकरी म्हणाले...

अलीकडेच अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत मकर संक्रांती साजरी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ...

... जेव्हा ऑडिशनच्या बहाण्याने 'या' अभिनेत्रीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता; "ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि... " - Marathi News | rashami desai faced casting couch revealed horrific experience know complete story | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :... जेव्हा ऑडिशनच्या बहाण्याने 'या' अभिनेत्रीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला होता

Rashami Desai Life Facts : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने (Rashami Desai) सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग एका मुलाखतीत सांगितला होता. ...

'गजर माऊलीचा' कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला लातूरमध्ये सुरूवात - Marathi News | Shooting of 'Gajar Maulicha' program begins in Latur | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'गजर माऊलीचा' कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला लातूरमध्ये सुरूवात

Gajar Maulicha : राज्यातील अनेक नामवंत कीर्तनकार गजर माऊलीचा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...

लेकीच्या जन्माच्या ७ महिन्यानंतर मीनाक्षी राठोडचं टेलिव्हिजनवर कमबॅक - Marathi News | Meenakshi Rathod's comeback on television after 7 months of Lekki's birth | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लेकीच्या जन्माच्या ७ महिन्यानंतर मीनाक्षी राठोडचं टेलिव्हिजनवर कमबॅक

Meenakshi Rathod : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील देवकीच्या भूमिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड घराघरात पोहचली. ...

या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो - Marathi News | This newly married Marathi celebrity couple celebrated traditional Sankrant, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :या नवविवाहित मराठी सेलिब्रेटी जोडप्यांनी साजरी केली पारंपरिक संक्रांत, पाहा फोटो

छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा गेल्या काही महिन्यांत अनेक जोड्या लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. नुकतेच लग्न झालेले असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला. ...

पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा - Marathi News | Tea party on Pirticha Vanva Uri Petla marathi serial set | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :पिरतीचा वनवा उरी पेटलाच्या सेटवर चाय पे चर्चा, अर्जुन आणि सावीनं बनवला चहा

सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे. ...