Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'आईच्या एमआयडीसीतील फॅक्टरीमधल्या एका कामगारानं...', 'शेतकरीच नवरा हवा' करण्यामागचे श्वेता शिंदेनं सांगितलं कारण - Marathi News | Shweta Shinde told the reason behind 'a worker in mother's MIDC factory...', 'a farmer wants a husband'. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आईच्या एमआयडीसीतील फॅक्टरीमधल्या एका कामगारानं...', 'शेतकरीच नवरा हवा' करण्यामागचे श्वेता शिंदेनं सांगितलं कारण

Shweta Shinde : अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेने वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ...

शाहिद कपूरसोबत 'विवाह'मध्ये दिसलेली ही क्युट मुलगी आज आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का तिला? - Marathi News | Guess name of this cute girl who worked with shahid kapoor in vivah movie | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :शाहिद कपूरसोबत 'विवाह'मध्ये दिसलेली ही क्युट मुलगी आज आहे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

Popular Tv Actress Childhood Photo: शाहिद कपूरसोबत विवाह सिनेमात काम केलेली ही मुलगी आता बरीच मोठी झालीय. आज ती टेलिव्हिजनच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

'चंद्रकांता'मध्ये 'यक्कू' बोलणारा क्रूर सिंग आठवतोय का?, आता दिसतो असा - Marathi News | Do you remember the cruel Singh speaking 'Yakku' in 'Chandrakanta'? | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'चंद्रकांता'मध्ये 'यक्कू' बोलणारा क्रूर सिंग आठवतोय का?, आता दिसतो असा

'चंद्रकांता' या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाल्या, मात्र क्रूर सिंगचे पात्र आजही लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. विचित्र केस आणि चेहऱ्याचा अविस्मरणीय लुक यामुळे क्रूर सिंगच्या भूमिकेत जीव रंगला होता. ही मालिका २९ वर्षांपूर्वी आली होती. ...

'पत्र जिवंत करणारा आवाज हरवलाय...'; 'चला हवा येऊ द्या शो'मध्ये पोस्टमन काकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना हवाय सागर कारंडे - Marathi News | 'The voice that enlivens the letter is lost...'; Hawai Sagar karande to the audience for the role of postman uncle in 'Chala Hawa Yeu Diya Show' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'पत्र जिवंत करणारा आवाज हरवलाय...'; 'चला हवा येऊ द्या शो'मध्ये पोस्टमन काकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांना हवाय सागर कारंडे

Sagar Karande : सागर कारंडे अनेक दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये नसल्यामुळे त्याची उणीव प्रेक्षकांना भासत आहे. ...

'अंगूरी भाभी'चं शाळेत जडलं होतं प्रेम, पतीने शुभांगीसाठी सोडली नोकरी, मग का मोडला 19 वर्षांचा संसार ? - Marathi News | bhabhi ji ghar par hain fame angoori bhabhi aka shubhangi atre separated with husband peeyush poorey after 19 years personal details | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अंगूरी भाभी'चं शाळेत जडलं होतं प्रेम, पतीने शुभांगीसाठी सोडली नोकरी, मग का मोडला 19 वर्षांचा संसार ?

'अंगूरी भाभी' म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मधील शुभांगी अत्रे गेल्या वर्षी पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे. ...

'मी कमेंट..' ऋतुजाच्या पोस्टवर ओंकार राऊतची पुन्हा कमेंट; अभिनेत्री म्हणाली, 'बडा आदमी...' - Marathi News | onkar raut again commented on rutuja bagwe bold photoshoot says i shoudnt have comment | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मी कमेंट..' ऋतुजाच्या पोस्टवर ओंकार राऊतची पुन्हा कमेंट; अभिनेत्री म्हणाली, 'बडा आदमी...'

ऋतुजा बागवेने गुलाबी रंगाचा शॉर्ट वनपीस घातला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. ...

'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये उर्मिला कानेटकरची धमाकेदार एण्ट्री, दिसणार या भूमिकेत - Marathi News | Urmila Kanetkar's explosive entry in 'Tuzech Mi Geet Gaat Hai' will be seen in this role. | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तुझेच मी गीत गात आहे'मध्ये उर्मिला कानेटकरची धमाकेदार एण्ट्री, दिसणार या भूमिकेत

'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) मालिकेत स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. ...

Appi Amchi Collector : छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?; अप्पीच्या उत्तरानं चाहते खुश्श, म्हणाले... - Marathi News | appi amchi collector new promo on chhatrapati shivaji maharaj viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?; अप्पीच्या उत्तरानं चाहते खुश्श, म्हणाले...

Appi Amchi Collector Promo : प्रोमो आहे अप्पीच्या मुलाखतीचा.  यात अप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अप्पीनं दिलेलं उत्तर ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल. ...

Milind Gawali : सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame marathi actor milind gawali post viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सरसंघचालकांची भूमिका अन् रिजेक्शन..., ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींची पोस्ट

Aai Kuthe Kay Karte, Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे अनिरूद्ध अर्थात अभिनेते मिलिंद गवळी. सध्या त्यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ...