Join us

Filmy Stories

VIDEO : ‘फुलावर फिरत असतो भुंगा...’, पाठक बाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा  - Marathi News | tujhyat jeev rangala fame marathi actress akshaya deodhar ukhana for hardeek joshi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :VIDEO : ‘फुलावर फिरत असतो भुंगा...’, पाठक बाईंनी राणादासाठी घेतला खास उखाणा 

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : होय, लग्नाआधीच पाठक बाईंनी अर्थात अक्षया देवधरनं उखाण्याची प्रॅक्टिस सुरू केली आहे. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...

Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा - Marathi News | marathi actors hardeek joshi and akshaya deodhar Royal Look | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा

Hardeek joshi: सध्या सोशल मीडियावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रॉयल अंदाजात दिसत आहेत. ...

लेडी लव्हसोबत आदिश वैद्यचा रोमॅण्टिक फोटो व्हायरल; अभिनेत्याची गर्लफ्रेंडही आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | marathi actor Adish Vaidya romantic photo with Lady Love goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लेडी लव्हसोबत आदिश वैद्यचा रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Adish Vaidya: आदिश वैद्य सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या प्रेयसीसोबतचे फोटो वा व्हिडीओदेखील शेअर करत असतो. ...

Urfi Javed : ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!! - Marathi News | Urfi Javed Beats Kangana Ranaut Kiara Advani Janhvi Kapoor In Most Searched Asian List 2022 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!!

Most Searched Asian List 2022 : ‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद  हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. ...

बेधडकपणे बोलणारा हिंदुस्थानी भाऊ आहे कोट्यधीश; जाणून घ्या, त्याचं net worth - Marathi News | hindustani bhau income and net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बेधडकपणे बोलणारा हिंदुस्थानी भाऊ आहे कोट्यधीश; जाणून घ्या, त्याचं net worth

Hindustani bhau: 'रुको जरा सबर करो', 'पहली फुर्सत में निकल' अशा कितीतरी वाक्यांमुळे लोकप्रिय झालेला हिंदुस्थानी भाऊ आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. ...

Ruchira Jadhav : खल्लास!! मराठमोळी अभिनेत्री रूचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लुक, पाहा फोटो - Marathi News | marathi actress Ruchira Jadhav photoshoot in red bikini bold photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :खल्लास!! मराठमोळी अभिनेत्री रूचिरा जाधवचा बोल्ड बिकिनी लुक, पाहा फोटो

Ruchira Jadhav : ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधल्या ‘माया’च्या अदा पाहून तुम्हीही व्हाल फिदा.... ...

मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये हृताने केलं फोटोशूट; सिंपल लूकमुळे नेटकरी झाले घायाळ - Marathi News | marathi actress hruta durgule share beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मोरपिशी रंगाच्या ड्रेसमध्ये हृताने केलं फोटोशूट; सिंपल लूकमुळे नेटकरी झाले घायाळ

Hruta durgule: अनेक मालिकांमध्ये झळकलेली हृता लवकरच टाइमपास ३ आणि अनन्या या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...

बऱ्याच काळानंतर मनवा नाईकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress manava naik comeback in serial tumchi mulgi kay karte new character | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मनवा नाईकचं छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Manava naik: आजवर मनवाने अनेक मालिकांची निर्मिती केली. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर ती पुन्हा एकदा तिच्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. ...

'आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण...'; श्वेता शिंदेची 'लागिर झालं जी'मधील जीजींसाठी खास पोस्ट - Marathi News | 'You are not with me today but ...'; Shweta Shinde's special post for GGs in 'Lagir Zhalam Ji' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण...'; श्वेता शिंदेची 'लागिर झालं जी'मधील जीजींसाठी खास पोस्ट

Shweta Shinde : अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत ...