अदा खान पुन्हा करणार 'नागिन 2'मध्ये फन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 14:47 IST2016-09-17T09:17:11+5:302016-09-17T14:47:11+5:30

'नागिन सीझन-2'मध्ये मौनी राय रोबर आता अदा खानही झळकणार आहे. पहिला सिझन दोघांनी चांगला गाजवला. मात्र सीझन 2 मध्ये ...

Pada Khan will do it again in 'Nagin 2' | अदा खान पुन्हा करणार 'नागिन 2'मध्ये फन

अदा खान पुन्हा करणार 'नागिन 2'मध्ये फन

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'नागिन सीझन-2'मध्ये मौनी राय रोबर आता अदा खानही झळकणार आहे. पहिला सिझन दोघांनी चांगला गाजवला. मात्र सीझन 2 मध्ये फक्त मौनी रायची वर्णी लागली होती. नागिन मालिकेत अदाने साकारलेली शेषा या भूमिकेची लोकप्रियता पाहता अदाला पुन्हा सीझन 2 मध्ये घेण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा मौनी राय आणि अदा खान 'नागिन सीझन 2' मध्ये फुल ऑन फन करताना दिसणार आहेत.

Web Title: Pada Khan will do it again in 'Nagin 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.