अनमोल मालिकेत काम करत नाहीये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:56 IST2016-05-31T11:26:35+5:302016-05-31T16:56:35+5:30

अभिनेत्री अमृता रावने नुकतेच आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृता सध्या मेरी आवाजही पहेचान है या मालिकेत काम करत आहे. ...

Not working in the priceless series | अनमोल मालिकेत काम करत नाहीये

अनमोल मालिकेत काम करत नाहीये

िनेत्री अमृता रावने नुकतेच आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृता सध्या मेरी आवाजही पहेचान है या मालिकेत काम करत आहे. अमृतानंतर अनमोलही छोट्या पडद्यावर आगमन करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. अनमोल लाईफ का रिचार्ज या मालिकेत काम करणार असल्याचेही म्हटले जात होते. पण मी कोणत्याही मालिकेत काम करत नाही असे अनमोलने म्हटले आहे. अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवतेय हेच मला कळत नाही असेही अनमोलचे म्हणणे आहे. 

Web Title: Not working in the priceless series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.