नेहा सावित्रीबाईंच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 18:19 IST2016-06-27T12:49:55+5:302016-06-27T18:19:55+5:30
आवाज या मिनी सिरियलमध्ये महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री नेहा ...
नेहा सावित्रीबाईंच्या भूमिकेत
आ ाज या मिनी सिरियलमध्ये महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित एक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री नेहा जोशी सावित्रीबाईंची भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. या मालिकेत प्रसाद ओक महात्मा फुलेंच्या भूमिकेत आहे.