‘नागिन’ला दत्तक घ्यायचाय मुलगा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:08 IST2016-08-01T08:38:54+5:302016-08-01T14:08:54+5:30
'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रायनं एका मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केलीय.हा सगळा प्रकार घडला ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगिंग ...

‘नागिन’ला दत्तक घ्यायचाय मुलगा !
tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रायनं एका मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केलीय.हा सगळा प्रकार घडला ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगिंग रियालिटी शोमध्ये. मौनीनं हरविर सिंहला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करत सा-यांना आश्चर्याचा धक्का दिला.हरविर सिंहनं या शोमध्ये दिलेल्या परफॉर्मन्सनं मौनी अशी काय प्रभावित झाली की तिनं त्याला आपल्यासह घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली.हरविरच्या आवाजात वेगळीच जादू असून त्याचं गायन आपल्याला भावतं.इतकंच नाही तर त्याला आपल्या मिठीत घेण्याचीही इच्छा तिनं व्यक्त केली.