मुक्ता, सोनालीने दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 15:05 IST2016-04-20T08:55:47+5:302016-04-20T15:05:46+5:30

क्रिकेट असो सामजिक कार्य असो या कोणतेही क्षेत्र असो एखादया व्यक्तीने देशाचे नाव उंचाविले तर सर्व स्तरातून त्या व्यक्तीची ...

Mukta, Sonali wishes | मुक्ता, सोनालीने दिल्या शुभेच्छा

मुक्ता, सोनालीने दिल्या शुभेच्छा

रिकेट असो सामजिक कार्य असो या कोणतेही क्षेत्र असो एखादया व्यक्तीने देशाचे नाव उंचाविले तर सर्व स्तरातून त्या व्यक्तीची दखल घेत शुभेच्छा दिल्या जातात. त्यात अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरूख खान अशा स्टारर्सनी शुभेच्छा दिल्या तर त्या गोष्टीची चर्चा तर होतेच पण मराठी सेलेब्रिटी कधी चर्चा ऐकली आहे का? असो पण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आदिराज्य करणाºया मराठी इंडस्ट्रीतील या सुंदर अभिनेत्रींनीखील बॉलीवुड, राजकीय, स्टार खेळाडू विशेष व्यक्तींसोबत पाऊल टाकत आॅलिम्पिकसाठी निवड झालेल्या दीपा करमाकर हिला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावर संपूर्ण देशातून शुभेच्छाचा पाऊस पडत आहे. मुक्ता बर्वे हिने शुभेच्छा देताना ट्विीट केले आहे की, रोहयो आॅलिम्पिंकसाठी जिम्नॅस्टिकसाठी भारतातून निवड झालेली तू पहिली मुलगी आहे. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर सोनालीने देखील तिचे कौतुक केले आहे. लोकमतच्या सीएनएक्सच्यावतीने देखील दीपा करमाकर हिला पुढील वाटचालीासाठी खूप खूप शुभेच्छा 


 

Web Title: Mukta, Sonali wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.