ड्रीम गर्लमधून मोहसीन आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 12:42 IST2016-01-16T01:14:01+5:302016-02-09T12:42:55+5:30
लाईफ ओके चॅनलवरील 'ड्रीम गर्ल' मध्ये मोहसीन खान यांचे कॅरेक्टर शेवटच्या टप्प्यात आले आहे. सर्वांना वाटत असेल की त्याच्या ...
.jpg)
ड्रीम गर्लमधून मोहसीन आऊट
ल ईफ ओके चॅनलवरील 'ड्रीम गर्ल' मध्ये मोहसीन खान यांचे कॅरेक्टर शेवटच्या टप्प्यात आले आहे. सर्वांना वाटत असेल की त्याच्या कॅरेक्टरचा शेवट का करण्यात आला? तेव्हा तो म्हणाला,' ही बातमी माझ्यासाठी काही शॉकिंग नाही. लक्ष्मी आणि समरच्या लग्नाने शो चा शेवट होईल हे मात्र नक्की.