n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ब्रह्मराक्षस ही मालिका लवकरच सुरू होत आहे. या मालिकेद्वारे क्रिस्टिना डिसोझा जवळजवळ दीड-दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत अाहे. सध्या छोट्या पडद्यावर सुपरनॅचरल पॉवरची चलती आहे. अशाच विषयावर ब्रह्मराक्षस ही मालिका असणार आहे. इतर मालिकांपेक्षा या मालिकेची संकल्पना ही वेगळी असल्याने या मालिकेचा सेटही वेगळा असणार आहे. या मालिकेचे चित्रीकरण जंगलातही होणार आहे. घरांमध्ये, सेटवर चित्रीकरण करण्यापेक्षा हा नक्कीच वेगळा अनुभव आहे असे क्रिस्टिना सांगते.
Web Title: Mars in the jungle
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.