Video: समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये फिरताना दिसली मराठी अभिनेत्री, सगळे जण पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:50 IST2026-02-27T12:49:40+5:302026-02-27T12:50:07+5:30

मराठी अभिनेत्रीचा बिकिनीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा हॉट अवतार पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

marathi actress ruchira jadhav bikini look on beach video viral | Video: समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये फिरताना दिसली मराठी अभिनेत्री, सगळे जण पाहतच राहिले

Video: समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये फिरताना दिसली मराठी अभिनेत्री, सगळे जण पाहतच राहिले

अनेक सेलिब्रिटींचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी अभिनेत्रीचा बिकिनीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचा हा हॉट अवतार पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडीओत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रुचिरा जाधव आहे. 

रुचिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना दिसत आहे. रुचिराने ट्यूब टॉप घातल्याचं दिसत आहे. तर शॉर्ट पँट आणि त्यावर स्कर्ट घातला आहे. या लूकमध्ये रुचिरा खूपच हॉट दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून बीचवरील लोकही तिच्याकडे बघतच राहिले. रुचिराच्या या कूल अंदाजातील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


रुचिरा जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये रुचिरा दिसली होती. सध्या ती तू ही रे माझा मितवा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते. 

Web Title : मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव बिकिनी में बीच पर छाईं; वीडियो वायरल

Web Summary : मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव का बिकिनी वीडियो सोशल मीडिया पर धूम मचा रहा है। अभिनेत्री बीच पर मस्ती करते हुए देखी जा सकती हैं। उनके ग्लैमरस लुक ने सबका ध्यान खींचा है और कई प्रशंसक उनकी शैली की प्रशंसा कर रहे हैं। रुचिरा लोकप्रिय टीवी धारावाहिकों में भूमिकाओं के लिए जानी जाती हैं।

Web Title : Marathi actress Ruchira Jadhav stuns in bikini on beach; video goes viral

Web Summary : Marathi actress Ruchira Jadhav's bikini video is creating buzz on social media. The actress is seen enjoying herself on a beach. Her glamorous look has garnered attention, with many fans praising her style. Ruchira is known for roles in popular TV serials.