मराठमोळ्या या अभिनेत्रीनं चक्क कमोडवर बसून केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून लागेल झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:31 IST2020-04-17T17:28:15+5:302020-04-17T17:31:04+5:30

या अभिनेत्रीनं चक्क कमोडवर बसून केले बोल्ड फोटोशूट

Marathi Actress Krutika Gaikwad shared bold Photos on Instagram TJL | मराठमोळ्या या अभिनेत्रीनं चक्क कमोडवर बसून केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून लागेल झटका

मराठमोळ्या या अभिनेत्रीनं चक्क कमोडवर बसून केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून लागेल झटका

मराठमोळी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने आपल्या दिलखेचक डान्सच्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या लॉकडाउन असलेली कृतिका गेल्या काही दिवसांपासून ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. मात्र नुकतेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेतच खास. तिने चक्क कमोडवर बसून बोल्ड फोटोशूट केले आहे.

कृतिका गायकवाड हिने नुकतेच कमोडवर बसलेले बोल्ड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोत तिने व्हाईट रंगाचे शर्ट घातले आहे. मात्र शर्टांची बटणं सगळी लावलेली नाहीत. शर्टावर जीन्स जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स तिने परिधान केली आहे. यात तिने हायपोनिटेल हेअरस्टाईल केली आहे. 

कृतिकाच्या या फोटोला खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत. 

कृतिका गायकवाडने बंदिशाला या चित्रपटात ठसकेबाज लावणी करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट नेबर्समध्येही ती पहायला मिळाली.

तसेच झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शोमध्ये ती सहभागी झाली आहे. विविध डान्स करून ती रसिकांना भुरळ पाडते आहे.

Web Title: Marathi Actress Krutika Gaikwad shared bold Photos on Instagram TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.