मन्नू-माधव लव्हस्टोरी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:48 IST2016-01-16T01:09:25+5:302016-02-05T12:48:54+5:30

अँण्ड टीव्हीवरील 'अधुरी कहानी हमारी' खुपच शांतपणे आणि हळूवारपणे सुरू आहे. प्रेक्षकांना काही दिवसांत खरंच धक्का बसणार आहे. मनू ...

Mannu-Madhav Lovestory End | मन्नू-माधव लव्हस्टोरी शेवट

मन्नू-माधव लव्हस्टोरी शेवट

ण्ड टीव्हीवरील 'अधुरी कहानी हमारी' खुपच शांतपणे आणि हळूवारपणे सुरू आहे. प्रेक्षकांना काही दिवसांत खरंच धक्का बसणार आहे. मनू आणि माधव यांच्या लव्हस्टोरीचा शेवट आता होणार आहे. माधवचे आयुष्य धोक्यात असते. मनू त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. नागिणपासून वाचवण्यासाठी ती देवरक्षिका बनते.

Web Title: Mannu-Madhav Lovestory End

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.