सचित करतोय... पैसा पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 02:49 IST2016-03-05T09:49:27+5:302016-03-05T02:49:27+5:30
माणसाच्या आयुष्यात काहीवेळा पैसा इतका इम्पॉरटन्ट ठरतो कि त्या पैशासाठी तो काहीही करु शकतो. असच ...
.jpg)
सचित करतोय... पैसा पैसा
सीएनएक्सशी बोलताना सचित म्हणाला, पैसा पैसा ही फक्त एका दिवसाची गोष्ट आहे. पैशांमुळे बदलणारी नाती आणि त्यामुळे खºया माणसांची होणारी ओळख या कथेवर हा सिनेमा आधारलेला आहे. दहा हजार रुपयांसाठी नायकाला करावे लागणारे स्ट्रगल या सिनेमात दाखविले आहे. स्पृहा सोबत मोठ्या पडद्यावर प्रथमच काम करीत आहे आणि आमचा एक्सपिरियन्स तर भन्नाटच होता असे सचित सांगतोय. अवधुत गुप्ते. शेखर आणि निधी मोहन यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आता पाहुयात सचितचा पैसा पैसा बॉक्स आॅफिसवर किती पैसा जमवतोय.