मिहीका वर्मानं शेअर केला फॅमिली फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 17:19 IST2016-06-11T11:49:25+5:302016-06-11T17:19:25+5:30
मिहीका वर्मा नुकतंच लग्नबंधनात अडकलीय. सध्या ती तीची मॅरिड लाईफ मस्त एंजॅाय करतेय. नुकंतच मिहीकाने तिच्या फॅमिली सोबत काढलेला ...
.jpg)
मिहीका वर्मानं शेअर केला फॅमिली फोटो
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">मिहीका वर्मा नुकतंच लग्नबंधनात अडकलीय. सध्या ती तीची मॅरिड लाईफ मस्त एंजॅाय करतेय. नुकंतच मिहीकाने तिच्या फॅमिली सोबत काढलेला एक फोटो सोशल साईटवर शेअर केलाय. मिहीकाचं लग्न होणं हे सा-यांसाठी आश्चर्याची गोष्ट होती .मात्र मिहीकानेही या गोष्टींची कानोकान खबर लागु दिली नाही. मात्र काही गोष्टी लपून राहात नाही,त्यामुळे शेवटी मिहीकालीही तिच्या आयुष्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या फॅन्सबरोबर शेअर करावीच लागली.