सांगा राया आता मी कशी दिसते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 18:15 IST2016-03-28T01:06:20+5:302016-03-27T18:15:16+5:30
मराठी इंडस्ट्रीची धकधक गर्ल मानसी नाईक या अभिनेत्रीने आपल्या नृत्याने रसिकांना घायाळ तर केले आहे. तसेच ति डान्ससाठी किती ...

सांगा राया आता मी कशी दिसते?
म ाठी इंडस्ट्रीची धकधक गर्ल मानसी नाईक या अभिनेत्रीने आपल्या नृत्याने रसिकांना घायाळ तर केले आहे. तसेच ति डान्ससाठी किती क्रेझी आहे हे देखील आपल्याला दिसते. सोहळे असो या कोणत्याही चित्रपटातील आयटम सॉग असो मराठी इंडस्ट्रीत डान्ससाठी पहिले नाव घेतले जाते ते मानसी नाईकचे. त्यामुळे तिचा डान्सचा हा वेडेपणा तिच्या मेकअप रूमध्येदेखील दिसून आला. सुंदर आशा लावण्यरूपी रूपमध्ये सजली असताना मानसी स्वत:च आरशामध्ये पाहून सांगा राया आता मी कशी दिसते गुणगुणत असतानाचा एक व्हिडीओ तिने सोशलमिडीयावर शेअर केला आहे. तर चाहत्यानो, सांगा आता मानसी कशी दिसते?