अक्षरा अडकणार विवाहबंधनात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 17:13 IST2016-09-28T11:32:02+5:302016-09-28T17:13:01+5:30
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान म्हणेजच अक्षरा येत्या 30 ऑक्टोबरला जयवंत जैयस्वालसह विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळतंय. ...
.jpg)
अक्षरा अडकणार विवाहबंधनात !
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान म्हणेजच अक्षरा येत्या 30 ऑक्टोबरला जयवंत जैयस्वालसह विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळतंय. त्यामुळेच हिनाने(अक्षरा) सुपरहिट मालिका 'रिश्ता क्या कहलाता है'सोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. एरवी आपण ऑनस्क्रीन अक्षरा म्हणजे हिनाला वधुच्या लुकमध्ये बघितलंय.प्रत्येकाच्याच आयुष्यातील लग्न हा महत्त्वपूर्ण क्षण असतो.लग्नाच्या तयारीला पूर्ण वेळ देता यावा म्हणून ती मालिका सोडणार असल्याचेही कळतंय.