लॅसबियन लिप लॉक आॅन मिनी स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:49 IST2016-01-16T01:13:40+5:302016-02-07T10:49:52+5:30
आता छोट्या पडद्यावरही लेसबिअन लिप-लॉक सध्या लिप-लॉक फार कॉमन होत चालले आहे. सिनेमानंतर छोट्या पड्यावर देखील असे दृश्य दिसायला ...

लॅसबियन लिप लॉक आॅन मिनी स्क्रीन
आ ा छोट्या पडद्यावरही लेसबिअन लिप-लॉक
सध्या लिप-लॉक फार कॉमन होत चालले आहे. सिनेमानंतर छोट्या पड्यावर देखील असे दृश्य दिसायला लागले आहेत. 'द बिग एफ' या मालिकेत लेसबिअन महिला जोडपे लिप-लॉक करताना दाखवण्यात आले आहे. याआधी र्मयादा लेकिन कब तक यामध्ये असे लिप-लॉक दाखवण्यात आले होते. ही स्टोरी एका फॅशन डिझायनरच्या अवतीभोवती फिरत असून ते एकमेकाच्या प्रेमात पडतात. यामध्ये मधुरा नाईक लिप-लॉकच्या संदर्भात चिंतन करणार आहे.