'सिया के राम'मध्ये लीप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:52 IST2016-01-16T01:11:24+5:302016-02-05T05:52:37+5:30
'सिया के राम' मध्ये सर्वजण राम सीताच्या कहानीत रमले आहेत. आशिष शर्मा आणि मदिराक्षी मुंडले हे नवे ...

'सिया के राम'मध्ये लीप !
'सिया के राम' मध्ये सर्वजण राम सीताच्या कहानीत रमले आहेत. आशिष शर्मा आणि मदिराक्षी मुंडले हे नवे चेहरे त्यातून डेब्यू करत आहेत. मालिकेत लिप येणार आहे. राम आणि सीता जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा होणार आहे.
याचे शूटिंग हैदराबाद आणि दाजिर्लिंग येथे सुरू आहे. १४ डिसेंबर पासून लीप स्टोरी सुरू होईल.