'क्या कूल'ची टीम टीव्हीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:29 IST2016-01-16T01:07:43+5:302016-02-05T10:29:13+5:30
'क्या कूल हैं हम ३' ची टीम अँण्ड टीव्हीवरील 'ये कहाँ आ गये हम' मध्ये येणार आहे. २२ जानेवारीला ...

'क्या कूल'ची टीम टीव्हीवर
' ;क्या कूल हैं हम ३' ची टीम अँण्ड टीव्हीवरील 'ये कहाँ आ गये हम' मध्ये येणार आहे. २२ जानेवारीला प्रदर्शित चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते येथे येणार आहेत. मानवी पाहुण्यांसाठी खिचडी बनवणार आहे. राहुल तिला यात मदत करणार आहे. पण ती त्याची मदत घेण्यास नकार देते. ही टीम जवानी ले डूबी या गाण्यावर परफॉर्म करणार आहे.