‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर जॉन अब्राहमचा डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 17:31 IST2016-03-21T00:31:48+5:302016-03-20T17:31:48+5:30
‘रॉकी हॅण्डसम’ चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहमने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर हजेरी लावत चक्क डान्स केला. तसेच ...

‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर जॉन अब्राहमचा डान्स
‘ ॉकी हॅण्डसम’ चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने जॉन अब्राहमने ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर हजेरी लावत चक्क डान्स केला. तसेच भाऊ कदमने जॉन अब्राहम साकारून सर्वांना लोटपोट केले.
‘नीरजा’ चित्रपटाचेही पहिल्यांदाच ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये प्रमोशन करण्यात आले होते. यानंतर ‘रॉकी हॅण्डसम’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले.
‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे तसेच विनित भोंडे यांनी धमाल केली.