‘जस्सी’चं छोट्या पडद्यावर होणार कमबॅक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 17:34 IST2016-06-10T12:04:57+5:302016-06-10T17:34:57+5:30
डोळ्यावर मोठा चष्मा, धडपडणारी अशी ‘ती’ आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे.. छोट्या पडद्यावरील ती म्हणजे जस्सी... 2003 साली छोट्या पडद्यावर ...

‘जस्सी’चं छोट्या पडद्यावर होणार कमबॅक ?
ड ळ्यावर मोठा चष्मा, धडपडणारी अशी ‘ती’ आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे.. छोट्या पडद्यावरील ती म्हणजे जस्सी... 2003 साली छोट्या पडद्यावर आलेल्या या जस्सीनं रसिकांच्या मनात स्थान मिळवलं होतं.. आता हीच जस्सी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. कारण तसे संकेत खुद्द जस्सीची भूमिका साकारणा-या मोना सिंग हिनं दिलेत.. मोना सिंगनं जस्सीच्या भूमिकेला पूर्ण न्याय देत रसिकांची मनं जिंकली होती.. आता याच मालिकेचा दुसरा सीझन आला तर त्यात भूमिका करायला नक्की आवडेल असं मोनानं म्हटलंय.. त्यामुळं मोनाचं हे विधान म्हणजे जस्सीचं लवकरच कमबॅक होणार का ?