जय भानुशाली करणार होस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 14:58 IST2016-07-01T09:27:00+5:302016-07-01T14:58:48+5:30
'द वॅाईस इंडिया' या शोच्या यशानंतर आता निर्माते 'द वॅाईस ऑफ इंडिया किडस' हा शो आणण्याच्या तयारीत आहेत. जय ...

जय भानुशाली करणार होस्ट
' ;द वॅाईस इंडिया' या शोच्या यशानंतर आता निर्माते 'द वॅाईस ऑफ इंडिया किडस' हा शो आणण्याच्या तयारीत आहेत. जय भानुशाली या शोला होस्ट करणार आहे. लहान मुलाच्या गाण्यांवर आधारित हा शो असणार आहे. 6 ते 14 वय वर्षाच्या मुलांना या शोमध्ये सहभागी होता येणार आहे. या शोमध्ये नीती मोहन,शेखर खजियानी आणि शान हे जज असणार आहे.