सीरियल ‘ये हैं मोहब्बतें’ ची अभिनेत्री अनिता हस्सनंदनी सध्या पती रोहित रेड्डी सोबत मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करीत आहे. आणि ...
‘ये है मोहब्बते’च्या अभिनेत्रीची हॉट पोज
/>सीरियल ‘ये हैं मोहब्बतें’ ची अभिनेत्री अनिता हस्सनंदनी सध्या पती रोहित रेड्डी सोबत मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करीत आहे. आणि अनिताने तेथील तिचे काही फोटोज सोशल साइटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनिता खूपच हॉट आणि वेगळ्या अंदाजात दिसत आहे. पती सोबत सुटी एन्जॉय करतानाचे बिकिनीमधील काही फोटोज व्हायरल झाले आहेत. अनिताचा हा बोल्ड अंदाज सर्वांनाच दिवाना करीत आहे.