हिना खान अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 13:30 IST2016-08-27T08:00:43+5:302016-08-27T13:30:43+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अक्षरा म्हणजेच हिना खान लवकरच लग्न करणार आहे. हिना रॉकी ...

हिना खान अडकणार विवाहबंधनात
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अक्षरा म्हणजेच हिना खान लवकरच लग्न करणार आहे. हिना रॉकी जैस्वालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. रॉकी आणि हिनाच्या प्रेमप्रकरणाविषयी गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आहे. रॉकी पूर्वी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होता. त्याचवेळी त्याचे हिनासोबत सूत जुळले असे म्हटले जाते. हिनाचे लग्न 10-20 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार असल्याची चर्चा आहे. हिना सध्या आजारी असल्याने मालिकेचे चित्रीकरण करू शकत नाहीये. पण लवकरच ती पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जातेय.