तुम्ही पाहिलाय का 'छोटी बहू'चा हा ग्लॅमरस अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 13:30 IST2016-05-28T08:00:23+5:302016-05-28T13:30:23+5:30

'छोटी बहू'च्या नावाने लोकप्रिय रुबीना दिलाइक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच तिने स्वत:चे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले ...

Have you seen this strange incarnation of 'Chhoti Bahu'! | तुम्ही पाहिलाय का 'छोटी बहू'चा हा ग्लॅमरस अवतार!

तुम्ही पाहिलाय का 'छोटी बहू'चा हा ग्लॅमरस अवतार!

style="margin: 0px; padding: 0px; border: 0px; font-family: Bhaskar_WEB_Intro_Test, Arial, Helvetica, sans-serif; line-height: 22px;">'छोटी बहू'च्या नावाने लोकप्रिय रुबीना दिलाइक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अलीकडेच तिने स्वत:चे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात तिचे निसर्गाप्रती प्रेम दिसत आहे. तसेच तिचा सिझलिंग अवतारसुध्दा आकर्षणाचे केंद्र आहे.
अनेक मालिकांमध्ये केले काम...
रुबीनाने 'छोटी बहू' मालिका आणि त्याच्या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. शिवाय तिने 'सास बिना ससुराल', 'देवों के देव...महादेव' आणि 'जीनी और जूजू'सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती 'अस्वित्व: एक अहसास'मध्ये दिसत आहे.

Web Title: Have you seen this strange incarnation of 'Chhoti Bahu'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.