स्वप्नील आणि स्पृहाने दिल्या जागतिक रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:00 IST2016-03-27T21:58:27+5:302016-03-27T15:00:00+5:30
मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी व तरूणांची जान असणारी स्पृहा जोशी या कलाकारांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातून जागतिक रंगभूमी दिनाच्या ...
.jpg)
स्वप्नील आणि स्पृहाने दिल्या जागतिक रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा
म ाठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी व तरूणांची जान असणारी स्पृहा जोशी या कलाकारांनी सोशलमिडीयाच्या माध्यमातून जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक कलाकारासाठी रंगभूमी ही अभिनयाची उत्तम संधी असते. नाटक ही एक नाटक या माध्यमातूनच खरा कलाकार तयार होतो. नाटकमध्ये अभिनय करणे म्हणजे करियरला गती मिळण्यासारखे असते. प्रशांत दामले,मुक्ता बर्वे, सिध्दार्थ जाधव, स्पृहा जोशी, स्वप्नील जोशी यांसारख्या स्टार कलाकारदेखील नाटक माध्यमातूनच घडले आहे. तसेच मराठी इंडस्ट्रीचे असंख्य दिग्गज कलाकारदेखील नाटक याचमाध्यमातून घडले आहे.