गुरू ठाकूर यांची स्वित्झर्लंड सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 18:25 IST2016-04-21T12:55:02+5:302016-04-21T18:25:02+5:30

 वाजले की बारा, खेळ मांडला, मन उधाण वाºयाचे असे एकसे एक सुपरहिट गाणे लिहीणारे गुरू ठाकूर सध्या स्वित्झर्लंड सफरचा ...

Guru Thakur's Switzerland trip | गुरू ठाकूर यांची स्वित्झर्लंड सफर

गुरू ठाकूर यांची स्वित्झर्लंड सफर

 
ाजले की बारा, खेळ मांडला, मन उधाण वाºयाचे असे एकसे एक सुपरहिट गाणे लिहीणारे गुरू ठाकूर सध्या स्वित्झर्लंड सफरचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. संवाद असो किंवा गीत, तो आपल्या अप्रतिम लेखणीने सर्वांनाच आपल्या प्रेमात पाडून घेतो. या सफारीमध्ये गुरू टाकूर यांनी अ‍ॅडव्हेचर देखील अनुभवले. चक्क त्यांनी स्वित्झर्लंडच्या माऊंट टाईटल्स येथे १३०० फुटांवरला स्वर्गीय थरार अनुभवला आणि हा अविस्मरणीय अनुभव फोटोसहीत सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यांच्या थरारक अनुभवाची खरचं दाद दिली पाहिजे. त्यांचा हा स्वित्झर्लडचा अविस्मरणीय अनुभव नक्कीच पुन्हा लेखणीतून उतरेल अशी अपेक्षा करण्यास काय हरकत.

Web Title: Guru Thakur's Switzerland trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.