गुड्डी मारुती नव्या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:46 IST2016-06-14T08:16:24+5:302016-06-14T13:46:24+5:30
गुड्डी मारुती अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत आहे. चित्रपटांत काम केल्यानंतर गुड्डी सध्या अनेक मालिकांमध्ये झळकत आहे. वीरा, कुछ ...

गुड्डी मारुती नव्या मालिकेत
ग ड्डी मारुती अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत आहे. चित्रपटांत काम केल्यानंतर गुड्डी सध्या अनेक मालिकांमध्ये झळकत आहे. वीरा, कुछ रंग प्यार के ऐसे भी यांसारख्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका केल्यानंतर गुड्डी सब वाहिनीच्या एका नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत असून ती आजीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत गुड्डीची भूमिका अतिशय रंजक असल्याचे तिचे म्हणणे आहे. या मालिकेत गुड्डीसोबतच नलिन नेगी, शिवानी वर्मा आणि रितू वशिष्ठ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.