गोविंदा सादर करणार बेली डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:37 IST2016-09-01T10:07:07+5:302016-09-01T15:37:07+5:30
बॉलिवुडमधला खूप चांगला डान्सर म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. त्याच्या नृत्याचे अनेकजण फॅन आहेत. गोविंदाच्या डान्सची स्टाईल ही खूपच वेगळी ...

गोविंदा सादर करणार बेली डान्स
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बॉलिवुडमधला खूप चांगला डान्सर म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. त्याच्या नृत्याचे अनेकजण फॅन आहेत. गोविंदाच्या डान्सची स्टाईल ही खूपच वेगळी आहे. पण गोविंदाला कधी बेली डान्स करताना आपलेले पाहिले नाही. पण झलक दिखला जा या कार्यक्रमात तो बेली नृत्य सादर करणार आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गोविंदा नुकताच झलक दिखला जाच्या सेटवर गेला होता. तिथे त्याने नोरा फतेहीकडून बेली डान्सचे धडे गिरवले. या कार्यक्रमात नोरा सादर करत असलेले बेली डान्स सगळ्यांनाच खूप आवडतात. तिने गोविंदालादेखील बेली नृत्य शिकवले.