'क्रिमिनल'ला गुडबायजेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:54 IST2016-01-16T01:09:19+5:302016-02-05T14:54:40+5:30

जेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल माईंड्स' या प्रसिद्ध टीव्ही शोला गुडबाय केला आहे. या शोमध्ये हेविटने कैट नावाच्या व्यक्तीची ...

Goodbyejenifer Love Hewitt hints Criminal 'Criminal ... | 'क्रिमिनल'ला गुडबायजेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल...

'क्रिमिनल'ला गुडबायजेनिफर लव हेविट हिने 'क्रिमनल...

निफर लव हेविट हिने 'क्रिमनल माईंड्स' या प्रसिद्ध टीव्ही शोला गुडबाय केला आहे. या शोमध्ये हेविटने कैट नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये तिच्या मुलाचे अपहरण केले जात असून, त्याला परत आणण्यासाठी तिची धडपड दाखविण्यात आली आहे. याबाबत हेविट सांगते की, या भूमिकेचा माझ्या वास्तविक जीवनावर परिणाम होण्याची मला भीती वाटत होती. शिवाय मी प्रेग्नंट असल्याने मी अशा भूमिका साकारू नये, असा सल्लाही अनेकांना दिला होता. त्यामुळेच मी या शोला गुडबाय केला.
 

Web Title: Goodbyejenifer Love Hewitt hints Criminal 'Criminal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.