n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नवविवाहित वधु दिव्यांका त्रिपाठीच्या लग्नानंतर आता तिला तिचे फॅन्स वेगवेगळ्या गोष्टी गिफ्ट देतायेत. त्यात एका फॅनने तिला सौभाग्याची निशाणी असलेले सिंदुर गिफ्ट दिलंय. दिव्यांकाने सिंदुर लावून फोटो सोशल साईटवर टाकत आभार मानलेत. रसिकांकडून इतकं प्रेम मिळतंय. कधी कधी या गोष्टी खूप स्वप्नवत वाटतात. मात्र मी खूप भाग्यवान आहे. आज इतकं प्रेम करणारे चाहते मला मिळालेत असं म्हणत दिव्यांकान आपला आनंद व्यक्त केलाय.
Web Title: Gift drops from fans on the lights
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.