बॅन्जोच्या शुटिंगचा शेवटचा दिवस गणेश पूजनाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 13:30 IST2016-04-17T08:00:15+5:302016-04-17T13:30:15+5:30
रवि जाधव आणि रितेश देशमुख देखील ढोल ताशांच्या गजरांवर ठेका धरताना दिसत आहे.
.jpg)
बॅन्जोच्या शुटिंगचा शेवटचा दिवस गणेश पूजनाने
क णत्याही शुभकार्याची सुरूवात गणेश पूजनाने होते. पण रवि जाधव दिग्दर्शित बॅन्जो या चित्रपटाचा शुटिंगचा शेवटचा दिवसदेखील गणेश पूजनाने केलेला आहे. कारण दिग्दर्शक रवी जाधव याने सोशलमिडीयावर एक व्हिडीओ अपडेट केला आहे. त्यामध्ये शुटिंगच्या शेवटचा दिवस एकदम जल्लोषात साजरा केल्याचे दिसत आहे. तर रवि जाधव आणि रितेश देशमुख देखील ढोल ताशांच्या गजरांवर ठेका धरताना दिसत आहे. हा आगळावेगळा उत्साह पाहता नक्कीच लय भारी फील होते.