बालिकावधू फेम आविका गौरचा मेकओव्हर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:00 IST2016-07-01T09:24:21+5:302016-07-01T15:00:10+5:30
'बालिका वधु' , 'सिमर ससुराल का' या दोन्ही मालिकेत अविका गौरला आपण पाहिलयं. त्यात तिचा अगदी साधा लुक दिसला. ...

बालिकावधू फेम आविका गौरचा मेकओव्हर !
' ;बालिका वधु' , 'सिमर ससुराल का' या दोन्ही मालिकेत अविका गौरला आपण पाहिलयं. त्यात तिचा अगदी साधा लुक दिसला. मात्र नुकतचं अविकानं मेकओव्हर केलाय.या नव्या लुकमध्ये ती खूप एक्सयाटेड तर दिसतेय, त्यामुळेच तिला तीचा स्वतःचा सेल्फी काढण्याचा मोह ती आवरू शकली नाहीय . अविकानं हा मेकओव्हर केलाय याला खास कारणही आहे. 30 जूनला तिचा वाढदिवस होता त्यासाठी तीनं हा खास मेकओव्हर केला होता. मात्र दुसरीकडे अविकानं हे तिच्या नव्या भूमिकेसाठी केलंय अशाही चर्चा आहेत.