बेहद लांबणीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 18:30 IST2016-05-27T13:00:36+5:302016-05-27T18:30:36+5:30
अभिनेत्री जेनिफर विंगेट ही दोन वर्षांपूर्वी सरस्वतीचंद्र या मालिकेत झळकली होती. या मालिकेनंतर ती मोठ्या पडद्याकडे वळल्यामुळे ती दरम्यानच्या ...
.jpg)
बेहद लांबणीवर?
अ िनेत्री जेनिफर विंगेट ही दोन वर्षांपूर्वी सरस्वतीचंद्र या मालिकेत झळकली होती. या मालिकेनंतर ती मोठ्या पडद्याकडे वळल्यामुळे ती दरम्यानच्या काळात मालिकेत काम करत नव्हती. पण बेहद या मालिकेद्वारे ती कमबॅक करत असल्याने तिचे चाहते सध्या आनंदात आहेत. या मालिकेत अभिनेता कुशल टंडनही प्रमुख भूमिकेत आहे. ही मालिका जुनमध्ये सुरू होणार होती. पण काही कारणास्तव ही मालिका जूनमध्ये सुरू न होता ऑगस्टमध्ये सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेत जेनिफर नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.