​रिद्धिमाचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 15:41 IST2016-09-24T11:37:53+5:302016-09-26T15:41:30+5:30

बहू हमारी रजनिकांत या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिद्धिमा पंडित ही सलमान खानची मोठी फॅन आहे. सलमानसोबत काम करण्याची ...

Dream of Riddimma | ​रिद्धिमाचे स्वप्न

​रिद्धिमाचे स्वप्न

ू हमारी रजनिकांत या मालिकेत रजनीची भूमिका साकारणारी रिद्धिमा पंडित ही सलमान खानची मोठी फॅन आहे. सलमानसोबत काम करण्याची तिची इच्छा असल्याचे ती सांगते. बहू हमारी रजनि_कांत या मालिकेमुळे रिद्धिमाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. पण तिने अद्याप या ऑफर्सविषयी काहीही विचार केलेला नाही. मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने ती चित्रपटासाठी वेळ देऊ शकत नाही असे तिचे म्हणणे आहे, रिद्धिमा सांगते, "सलमानची मी खूप मोठी फॅन असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे." 

Web Title: Dream of Riddimma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.