डॉ. मशहूर गुलाटीच्या ‘या’ शॉर्टफॉर्मचे फुलफॉर्म वाचल्यास तुम्ही तुमचे टेंशन विसरून जाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 18:04 IST2017-02-11T12:33:08+5:302017-02-11T18:04:10+5:30
‘द कपिल शर्मा’ शोला जरी कपिल शर्मा होस्ट करीत असला तरी, हा शो हिट करण्यामागे सुनील ग्रोवर याचे मोलाचे ...
डॉ. मशहूर गुलाटीच्या ‘या’ शॉर्टफॉर्मचे फुलफॉर्म वाचल्यास तुम्ही तुमचे टेंशन विसरून जाल!
‘ कपिल शर्मा’ शोला जरी कपिल शर्मा होस्ट करीत असला तरी, हा शो हिट करण्यामागे सुनील ग्रोवर याचे मोलाचे योगदान आहे. कारण शोमध्ये प्रसिद्ध डॉ. मशहूर गुलाटीचे पात्र रंगविणारा सुनील ग्रोवर प्रेक्षकांना अक्षरश: लोटपोट करतो. या पात्राचे वैशिष्ट्ये म्हणजे कुठलीही गोष्ट शॉर्टफॉर्ममध्ये सांगणे होय. जेव्हा त्याला या शॉर्टफॉर्मचा अर्थ विचारला जातो तेव्हा तो असा काही पंच मारतोय की हसणाºयाचे पोट दुखल्याशिवाय राहत नाही. कधी-कधी तर हे शॉर्ट असे काही भन्नाट असतात, ज्यामुळे केवळ शोमध्ये बसलेल्या लोकांचेच नव्हे तर टीव्हीसमोर बसलेले लोकही हसून लोटपोट होतात. असेच काही डॉ. मशहूर गुलाटीने शोदरम्यान सांगितलेल्या शॉर्टफॉर्मचे फुलफॉर्म आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे वाचल्यानंतर तुम्ही तुमचे टेंशन विसरून जाल हे मात्र नक्की!
HDAPH - हमारा दिल आपके पास है
BHLMG - बचना ए हसीनो लो मै आ गया
CCPRH - छुपता छुपाता फिर रहा हूॅँ
BBNHM - बेइज्जती बर्दाश्त नही हैं मुझे
RWBG - रॉक स्टार विद बर्निंग गिटार
MLA - म्यूजिक लवर औरते
KTGH - कुछ तो गडबड है
MCBH - मेरी कॅपिसिटी बहुत है
LLBP - अंडर प्रोसेस
USA - उधर से आया
![]()
या व्यतिरिक्तही डॉ. मशहूर गुलाटी अनेक डायलॉग शॉर्टफार्ममध्ये बोलतात. जे खूपच चर्चिले जात आहेत. जेव्हा शोमध्ये कपिल शर्मा डॉ. गुलाटीची खिल्ली उडवितो तेव्हा त्यांच्यातील जुगलबंदी अन् शॉर्टफॉर्म डायलॉग प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. जसे की, जेव्हा मशहूर गुलाटी सेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे करतात, तेव्हा कपिल त्यांना धक्का मारतो. त्यामुळे त्यांचा चांगलाच संताप होतो अन् फटाफटा ते काही तरी शॉर्टफॉर्ममध्ये त्याच्यावर बरसतात.
मशहूर गुलाटीच्या भूमिकेत असलेल्या सुनील ग्रोवरचा डान्स आणि शोमध्ये आलेल्या पाहुण्या कलाकारांचा परिचय करून देण्याचा अंदाजही जबरदस्त हिट आहे. शोमध्ये एंट्री केल्यानंतर तो जेव्हा ‘आय एम डॉ. मशहूर गुलाटी’ असे म्हणतो तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडात होतो.
या अगोदर सुनील ग्रोवर याने कलर्सवरील कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये गुत्थीची भूमिका साकारली होती. ती भूमिकादेखील जबरदस्त हिट झाली होती. या भूमिकेवरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगीही झाली होती. सुनील ग्रोवरने त्याचा स्वतंत्र शो लॉँच केला होता. मात्र त्या शोमध्ये तो फारसा कमाल दाखवू शकला नाही. अखेर पुन्हा हे दोघे एकत्र आले. सध्या या शोमध्ये दोघांमधील जुगलबंदी खूपच हिट ठरत आहे.