'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपिकाच्या भूमिका साकरणारी चिमुकली आहे या प्रसिद्ध अभिनेत्री मुलगी, जाणून घ्यायाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:52 IST2022-03-21T11:45:42+5:302022-03-21T11:52:18+5:30

'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपिकाची भूमिका साकारणारी बालकलाकार एक प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे.

did you know deepika from rang maza vegla serial is daughter of famous marathi actress | 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपिकाच्या भूमिका साकरणारी चिमुकली आहे या प्रसिद्ध अभिनेत्री मुलगी, जाणून घ्यायाविषयी

'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपिकाच्या भूमिका साकरणारी चिमुकली आहे या प्रसिद्ध अभिनेत्री मुलगी, जाणून घ्यायाविषयी

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत काम करणाऱ्या दिपिका आणि कार्तिकीच्या जोडीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या दोन बालकार घराघरात पोहोचल्या आहेत. दोघींमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मालिकेत दीपिकाची भूमिका साकारणारी स्पृहा दळीची ही पहिलीच मालिका आहे. स्पृहाची आईदेखील अभिनेत्री आहे हे तुम्हाला माहिती आहे का ?

रंग माझा वेगळा मालिकेत दीपिकाची भूमिका साकारणारी स्पृहा दळी अभिनेत्री वेदश्री दळीची मुलगी आहे. वेदश्रीने कलर्स मराठीवरील श्रीस्वामी समर्थ मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती तर झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाईंची भूमिका साकारली होती. सध्या ती सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या सुंदर आमचे घर या मालिकेत वेदश्री दळी प्रणालीची भूमिका साकारताना दिसत आहे.

स्पृहा बाबत बोलायचे झाले तर ती सध्या पहिलीला आहे. शाळा ऑनलाईन असल्यामुळे तिला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.  रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती, त्यात तिचे सिलेक्शन झाले होते. दीपिकाच्या भूमिकेमुळे स्पृहाला चां

Web Title: did you know deepika from rang maza vegla serial is daughter of famous marathi actress