n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">ऑनस्क्रीन वर तर दिपिका सिंह आदर्श बहु म्हणून तिला आपण पाहतोय. जेवढं ऑनस्क्रिन आपण दिपिका म्हणजेच संध्याला किचनमध्येही काम करताना पाहतो. तिच्या खाजगी आयुष्यातही ती किचनमध्ये करते. तिन नुकताच तिचा किचनमध्ये जेवण बनवतांनाचा फोटो सोशल साईटवर अपडेट केलाय. खास पतीदेव रोहित राजसाठी तिने जेवण बनवतेय असल्याचं स्टेटस अपडेट केलंय. जेव्हा मी घरी निवांत असते तेव्हा जेवण बनवायला आवडत असल्याचे तिने म्हटलंय. याव्यतिरिक्त सध्या ती ओडिशी नृत्यही शिकतेय. त्यामुळे जशी ऑनस्क्रीन सध्या बहू सगळ्याची काळजी घेतांना दिसते तशीच तिच्या खाजगी आयुष्यातही ती तिच्या कुटूंबाची काळजी घेते.
![]()