लग्नाची तारीख ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 14:57 IST2016-05-21T09:27:00+5:302016-05-21T14:57:00+5:30
ये है मोहब्बते या मालिकेत काम करणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया येत्या ८ जुलैला लग्नबंधनात अडकणार ...
.jpg)
लग्नाची तारीख ठरली
या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही महिन्यांपूर्वी या दोघांचा साखरपुडाही झाला होता. दिव्यांका ही मुळची भोपाळची असल्याने त्यांचे लग्न भोपाळ येथे होणार आहे.
संगीत ७ जुलैला असून ८ जुलैला लग्न होणार असल्याची माहिती विवेकने दिली. तसेच रिसेप्शन चंडिगढ येथे १० जुलैला होणार आहे. दिव्यांका आणि विवेकला त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.