n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">आपण फिट राहावे, अतिशय सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. वजन कमी करण्यासाठी ग्री टी पिण्याचे प्रमाण तर सध्या चांगलेच वाढले आहे. विषकन्या या मालिकेतील सगळेच कलाकार हे ग्रीन टीच्या प्रेमात पडलेले आहे. शरीर तुंदुरुस्त राहाण्यासाठी दिवसातून एकदा तरी ग्रीन टी पिणे गरजेचे आहे असे या टीममधील सगळ्यांचे म्हणणे आहे. या मालिकेतील केवळ ऐश्वर्या खरे सुरुवातीला ग्रीन टी पित असे. पण तिने गुलाबाची फ्लेवर असलेली ग्रीन टी एकदा सेटवर आणली होत. ही ग्रीन सगळ्यांना इतकी आवडली की सगळेच आता ग्रीन टी प्यायला लागले आहेत. ग्रीन टी प्यायलाशिवाय आता त्यांचा एकही दिवस जात नाही असे टीममधील मंडळींचे म्हणणे आहे.