दिशा वाकानी दोन वर्षापूर्वी अडकली होती लग्न बंधनात,लवकरच देणार गोंडस बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-14T09:13:43+5:302018-06-27T20:12:58+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया भाभी म्हणजे दिशा वाकानी आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते.त्यामुळे तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली असूनही तिचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर हिट ठरतायेत.दिशाने 24 नोव्हेंबर 2015मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.

दिशा वाकानी दोन वर्षापूर्वी अडकली होती लग्न बंधनात,लवकरच देणार गोंडस बाळाला जन्म
त रक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया भाभी म्हणजे दिशा वाकानी आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते.त्यामुळे तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली असूनही तिचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर हिट ठरतायेत.दिशाने 24 नोव्हेंबर 2015मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दया भाभी म्हणजे दिशा वाकानी आज लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असते.त्यामुळे तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली असूनही तिचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर हिट ठरतायेत.दिशाने 24 नोव्हेंबर 2015मध्ये मयुर पांड्यासोबत लग्न केले. मयुर हा चार्टड अकाऊंटट आहे. दिशा आज तिच्या आयुष्यात खूपच खूश आहे. दिशा लवकरच एका बाळाला जन्म देणार आहे.
![]()