तिचा पती लामर ओडोम हा एका आजाराने त्रस्त असून, त्याला अशा स्थितीत कोलचे जेम्ससोबतचे संबंध असह्य होत आहेत. जेम्समुळे ...
कोल-जेम्सचे ब्रेकअप
/> तिचा पती लामर ओडोम हा एका आजाराने त्रस्त असून, त्याला अशा स्थितीत कोलचे जेम्ससोबतचे संबंध असह्य होत आहेत. जेम्समुळे कोल आणि लामर यांच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही दिवसांपासून दरी निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातच लामर एका वेश्यागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. लामरची ही स्थिती बघून कोलने त्याला पुन्हा साथ देण्याचे ठरविले आहे.