सीआयडी पुन्हा चालू होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 19:27 IST2016-05-29T08:11:45+5:302016-05-29T19:27:48+5:30
सीआयडी मालिका इ वन मालिकेमुळेच नाही तर त्याच्यावर होणाºया जोक्समुळे देखील चांगलीच गाजली होता. गोली १९ वर्षे या मालिकेने ...

सीआयडी पुन्हा चालू होणार
स आयडी मालिका इ वन मालिकेमुळेच नाही तर त्याच्यावर होणाºया जोक्समुळे देखील चांगलीच गाजली होता. गोली १९ वर्षे या मालिकेने सोनी वाहिनीवर राज्य केले होते. पण एकाकी अचानक एक महिना ही मालिका बंद पडली. पण आता ही मालिका पुन्हा सुरू होणार असल्याचे ंसंकेत सोनी टीव्हीने दिले आहे. आता ही, टीम लवकरच द कपिल शर्मा शो मध्ये देखील झळकणार आहे.