अयुबसोबत केमिस्ट्री जमली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 14:38 IST2016-05-25T09:08:59+5:302016-05-25T14:38:59+5:30

अभिनेता अयुब खान शक्ती... अस्तित्व के एहसास की या आगामी मालिकेत दोन मुलीच्या पित्याची भूमिका साकारत आहे. एकाच घरातील ...

Chemistry gathered together | अयुबसोबत केमिस्ट्री जमली

अयुबसोबत केमिस्ट्री जमली

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेता अयुब खान शक्ती... अस्तित्व के एहसास की या आगामी मालिकेत दोन मुलीच्या पित्याची भूमिका साकारत आहे. एकाच घरातील दोन मुलींना कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वागवले जाते हे या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील कथानकानुसार अयुबच्या दोन मुलींमधील एकच मुलगी त्याची लाडकी आहे असे दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात या दोन्ही मुली अयुबच्या प्रचंड लाडक्या आहेत. चित्रीकरणाच्या दरम्यान जास्तीत जास्त वेळ तो दोघींसोबत घालवतो. यामुळे त्या दोघीही त्याच्यावर प्रचंड खूश आहेत.  

Web Title: Chemistry gathered together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.