सेलिब्रिटींचा व्हॅलेंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:50 IST2016-02-04T08:20:05+5:302016-02-04T13:50:05+5:30
झी टीव्हीवर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी टेलिव्हिजन कपल्स सज्ज झाले आहेत. ‘प्यार की एक कहानी’ मालिकेत हे सर्व कपल्स ...

सेलिब्रिटींचा व्हॅलेंटाईन
झ टीव्हीवर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी टेलिव्हिजन कपल्स सज्ज झाले आहेत. ‘प्यार की एक कहानी’ मालिकेत हे सर्व कपल्स डान्स, एन्जॉय करताना दिसतील. यात रित्वीक धनजानी, आशा नेगी, आमीर अली, संजीदा शेख आणि करिश्मा टन्ना पटेल हे त्याच्या सिक्वेन्सनुसार परफॉर्म करतील. गुरमीत चौधरी-डेबिना बॅनर्जी आणि जय भानुशाली-माही विज हे शो मध्ये परफॉर्म करतील.