अशोका सम्राटचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:14 IST2016-02-04T08:44:11+5:302016-02-04T14:14:11+5:30
कलर्स वाहिनीवरील वॉरिअर एम्परर अशोका या मालिकेचे एक वर्ष पूर्ण केले आहे. खरंतर हे आमच्यासाठी डबल सेलिब्रेशन आहे. या ...

अशोका सम्राटचे सेलिब्रेशन
लर्स वाहिनीवरील वॉरिअर एम्परर अशोका या मालिकेचे एक वर्ष पूर्ण केले आहे. खरंतर हे आमच्यासाठी डबल सेलिब्रेशन आहे. या शो ने एक वर्ष पूर्ण केले आहे. त्यामुळे आम्हाला खुपच आनंद होत आहे. आमचा शो सर्वांमध्ये पॉप्युलर आहे याचा मला आनंद वाटतोय