मालिकांमधून घेणार ब्रेक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 13:23 IST2016-09-02T07:48:42+5:302016-09-02T13:23:42+5:30

'कसौटी जिंदगी की','क्योंकी सास भी कभी बहू थी' यासांरख्या असंख्य मालिका गाजवलेला अभिनेता रोनित रॅाय लवकरच मालिकांमधून ब्रेक घेणार ...

Brakes to take part in the series! | मालिकांमधून घेणार ब्रेक !

मालिकांमधून घेणार ब्रेक !

'
;कसौटी जिंदगी की','क्योंकी सास भी कभी बहू थी' यासांरख्या असंख्य मालिका गाजवलेला अभिनेता रोनित रॅाय लवकरच मालिकांमधून ब्रेक घेणार आहे. 'अदालत'चा पहिला सिझन रौनितने पाच वर्ष गाजवला.मात्र अदालतचा दुसरा सिझन अवघ्या 26 एपिसोडमध्ये संपवण्यात आला.यामुळे रसिकांमध्ये तीव्र नाराजाही  पसरलीय. छोटा पडदा म्हटलं की मालिकांमध्ये असे बदल होत असतात. कलाकरांनी ते नाराज न होता  स्विकारणे गरजेचे आहे. सध्या मालिकांतून मी काही वेळ ब्रेक घेत आहे.पुन्हा योग्य वेळ येईल तेव्हा चांगल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रसिकांसमोर सज्ज होईल तोपर्यंत असेच प्रेम करत राहा असं रोनित रॅायने म्हटलंय.  

Web Title: Brakes to take part in the series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.