'बॉक्स टीव्ही' अँप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:29 IST2016-01-16T01:14:08+5:302016-02-07T12:29:45+5:30

जर तुम्हाला बॉलिवूड व मनोरंजन जगताच्या घडामोडींबद्दल माहिती हवी असेल तर एक अँप तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. 'बॉक्स ...

'Box TV' ape | 'बॉक्स टीव्ही' अँप

'बॉक्स टीव्ही' अँप

तुम्हाला बॉलिवूड व मनोरंजन जगताच्या घडामोडींबद्दल माहिती हवी असेल तर एक अँप तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. 'बॉक्स टीव्ही' हे अँप खास बॉलिवूड व मनोरंजन जगतातील घडामोडींची माहिती देते. बॉक्स ऑफिस अँप प्रिमिओ व्हिडिओ सर्व्हिस प्रदान क रतो. या अँप वर 17 हजार तासांहून अधिकचे व्हिडिओ पाहिले जाऊ शकतात. याशिवाय तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, उर्दू, भोजपुरी सोबतच अन्य क्षेत्रीय मनोरंजन जगतातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळते.

Web Title: 'Box TV' ape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.